जायचे क्षितीजा पल्याड मराठी Lyrics | Jayache Kshithija palyad Marathi Lyrics | Lata Bhagwan Kare Movie
जायचे क्षितीजा पल्याड मराठी Lyrics | Jayache Kshithija palyad Marathi Lyrics | Lata Bhagwan Kare Movie
फसवून जगता
लबाडांचा महाल
कैसा सजला
कष्ट करुनि
कधी कुनाचा
चढला नही मज़ला
जायचे क्षितीजा पल्याड तुजला
जायचे क्षितीजा पल्याड तुजला
जायचे क्षितीजा पल्याड तुजला
जायचे क्षितीजा पल्याड तुजला
सागरातली लाट तुफानी
आडविती नौकेला
नाविक कणखर मार्ग काढतो
चुकवून त्या लाटेला
ध्येय मनिचे गाठायचे
प्रयत्नपूर्वक तुजला
जायचे क्षितीजा पल्याड तुजला
जायचे क्षितीजा पल्याड तुजला
वाट आपूली शोधू आपण
चालत राहु सारे
गरूडभरारी उंच गगनी
चाले कापीत वारे
पर्वत जारी मग
उभा थागला
मध्ये अडविण्या तुजला
जायचे क्षितीजा पल्याड तुजला
जायचे क्षितीजा पल्याड तुजला
Song Credit -Movie - Lata Bhagwan KareSinger - Prashant MahamuniMusic - Prashant MahamuniLyricist - Prashant Mahamuni
Comments
Post a Comment