दादाचं लगीन मराठी Lyrics | Dadach Lagin Marathi Lyrics | | Vikun Taak Movie

दादाचं लगीन मराठी Lyrics | Dadach Lagin Marathi Lyrics | | Vikun Taak Movie

मांडव दारात वराडी तोऱ्यात निगाले बेगीनं निगाले बेगीनं

हळदीच्या अंगान घराला झालिया सुखाची लागन सुखाची लागन

मानाचे पानाचे; आवतान धाडून

नात्याचे पुत्याचे; जमले झाडून

नटून करवली; मायंदाळ चिलीपिली

दनानू द्या; डीजे फिजे

धीत्तारा तित्तारा ढाकिन टिकीन

आमच्या दादाचं, माझ्या भावाचं,

माझ्या पुतन्याचं, माझ्या मित्राचं लगीन,

माझ्या दादाचं लगीन,

माझ्या भावाचं लगीन माझ्या पुतन्याचं लगीन,

माझ्या दोस्ताचं लगीन..


हळव्या मायेला, फुटंल पाझरं, भिजलं पदरं,

वाजत गाजत घराला झालीया सुखाची लागनं,

खराले आंदन सुखाचेगोंदनं

माझ्या भावाचं, माझ्या पुतन्याचं, माझ्या मित्राचं लगीन,

माझ्या दादाचं लगीन,

माझ्या भावाचं लगीन माझ्या पुतन्याचं लगीन,

माझ्या दोस्ताचं लगीन..


ए म्हातारी कोतारी, शेजारी पाजारी, टेचात मैतंर

एताड पेताड,

सोयरे धायरे समदेच हायपर सफारी गगफारी घालून,

नवरा मारीतो फॅशन

माझ्या भावाचं, माझ्या पुतन्याचं, माझ्या मित्राचं लगीन,

माझ्या दादाचं लगीन,

माझ्या भावाचं लगीन माझ्या पुतन्याचं लगीन,

माझ्या दोस्ताचं लगीन..

आमच्या मुक्याचं लगीनं, आमच्या मुक्याचं लगीनं,

आमच्या मुक्याचं लगीनं, आमच्या मुक्याचं लगीनं…Song Credit -

Composer - Amitraj

Lyricist - Guru Thakur

Singer - Nandesh Umap 

Song Programmed by - Avi Lohar

Song mix And Mastered by - Shakeel Ahmed at Ashok Honda Studio

Rhythm by - Satyajeet Jamsandekar

Comments

Popular posts from this blog

याडं लागलं सैराट मराठी Lyrics | Yad Lagla Marathi Lyrics

सविता भाभी Lyrcis | Savita Bhabhi Marathi Lyric | Ashleel Udyog Mitra Mandal Movie 2020

Faas - Title Track MarathiLyrics | फास Marathi Lyrics | Faas 2022

Gurupurnima Marathi Lyrics | गुरुपौर्णिमा Marathi Lyrics | Dharmaveer Movie 2022

Bai Ga Official Song Marathi Lyrics | बाई गं Song Marathi Lyrics | Chandramukhi Movie 2022 | चंद्रमुखी