आपली लव्हस्टोरी सुरु Marathi Lyrics | Aapli Love Story Marathi Lyrics | Vikin Taak Movie

 


आपली लव्हस्टोरी सुरु Marathi Lyrics | Aapli Love Story Marathi Lyrics | Vikin Taak Movie

(Male) जवा पासून पाहिलं तुला काळीज लागलंय झुरू, 

डोळ्या म्होर नजरा काही केल्या जाई ना ढळू,

जवा पासून पाहिलं तुला काळीज लागलंय झुरू, 

डोळ्या म्होर नजरा काही केल्या जाई ना ढळू,

कसं सांगू तुला जीव नाही राही थारावर, 

कसली हि जादू तू केली सखी माझ्यावर, 

तुझ्या मागं आता असा  किती दिवस फिरू, 

सांग सजनी कवा होईल आपली लव्हस्टोरी सुरु (2)


(Male) दूर आकाशी आपण दोघं झोपाळ्यावर झुलू, 

तुझ्या स्पर्शानं उडलं माझं मनातलं पाखरू, 

दूर आकाशी आपण दोघं झोपाळ्यावर झुलू, 

तुझ्या स्पर्शानं उडलं माझं मनातलं पाखरू, 

दिस रात मन  वेड  तुझ्यामागं झुरतया , 


तुझ्या प्रेमापायी सखे तहानभूक हरलीया, 

तुझ्या माझ्या प्रेमाचं फुल लागलं कवा फुलू, 

सांग सजनी कवा होईल आपली लव्हस्टोरी सुरु, (2)


(Female) माझ्या हृदयात  ही तुझ्या प्रेमाचं बीज लागलंय रुजू, 

तुझ्या प्रेमानं हरवल भानं दुरावा लागला छळू, 

माझ्या हृदयात ही तुझ्या प्रेमाचं बीज लागलंय रुजू, 

तुझ्या प्रेमानं हरवल भानं दुरावा लागला छळू,

कधी तुझ्या मनातलं ओठावर येईना,  

कोड तुझ्या हृदयातलं सुटता सूट ना


(Male) तुला माझ्या मनातलं लागलं कवा कळू, 

सांग सजनी कवा होईल आपली लव्हस्टोरी सुरु, (2)


(Female) झाली सजना आता आपली ही लव्हस्टोरी सुरु,  

(Both) झाली सजनी आता आपली लव्हस्टोरी सुरुSong Credit - 

Music -  ROHIT NANAWARE & VICKY ADSULE

Programmer & Music Arranger : ANURAG GODBOLE.

Singers - HRISHIKESH RANADE & KIRTI KILLEDAR 

Lyrics - SACHIN AMBAT

Recorded At - AJIVASAN SOUNDS

Mixed And Mastered By - AVDHOOT WADKAR

Comments

Popular posts from this blog

याडं लागलं सैराट मराठी Lyrics | Yad Lagla Marathi Lyrics

सविता भाभी Lyrcis | Savita Bhabhi Marathi Lyric | Ashleel Udyog Mitra Mandal Movie 2020

Faas - Title Track MarathiLyrics | फास Marathi Lyrics | Faas 2022

Gurupurnima Marathi Lyrics | गुरुपौर्णिमा Marathi Lyrics | Dharmaveer Movie 2022

Bai Ga Official Song Marathi Lyrics | बाई गं Song Marathi Lyrics | Chandramukhi Movie 2022 | चंद्रमुखी