Ghondal - Majhe Mauli Marathi Lyrics | माझे माय माऊली Marathi Lyrics | Anandi Gopal Movie 2019

 

Ghondal - Majhe Mauli Marathi Lyrics | माझे माय माऊली Marathi Lyrics  | Anandi Gopal Movie 2019

हे जग किर्रर काळी रात जप डोळ्यातली वात ए. झुंजुमुंजु होत आलं जी झुंजुमुंजु होत आलं जी

उजाडेल-उजाडेल जरा धीर धर, बये लोळण घेतिल सूर्याची किरण तुझ्या पायावर गं (उजाडेल-उजाडेल जरा धीर धर, बये) (लोळण घेतिल सूर्याची किरण तुझ्या पायावर गं)

पुढच्या वळणावर पहाट तुझी बघतिया वाट कर उंबऱ्याला पार, मागं पडो धरदार माझी माय आता पावलाना चढू दे गं चालण्याचा ज्वर उजाडेल-उजाडेल जरा धीर धर गं

माझे माय माऊली, माझे माय माऊली माझे माय माऊली, माझे माय माऊली. माझे माय माऊली, माझे माय माऊली

तुला खुणावतो आहे आता तुझा पेलतीर तुला कसली भीती? रीती न भाती तुझ्या लेखी गैर

(तुला कसली भीती? रीती भाती तुझ्या लेखी गैर)

नको कोंधट गाभारा, नको धूपाचा उबारा सोड आरतीनं माझा रमाला समाज तुझा तुच स्वर (सोड आरतीनं माझा रमाला समाज तुझा तुच स्वर)

ये भवसागर लांगून, बये

ये भवसागर लांगून देवपणाचं वल्ल कर गाठशिल पैलतीर जरा धीर धर गं

माझे माय माऊली, माझे माय माऊली माझे माय माऊली, माझे माय माऊली माझे माय माऊली, माझे माय माऊली

ए. झळाळेल चाहुलीनं उभं चराचर बये, सोन्याला, रुपयाला, हिन्याला, मोत्याला नाही तुझी सर (बये, सोन्याला, रुपयाला, हिन्याला, मोत्याला नाही तुझी सर)*

असा बुद्धीचा शृंगार त्यात डोळ्यात अंगार माझ्या बयेला बधून, बधती थांबून अवनी-अंबर (माझ्या बयेला बधून, बधती थांबून अवनी-अंबर)

हे, तिन्ही लोकी झाला एका मुखाने गजर (एका मुखाने गजर) तिन्ही लोकी झाला एका मुखाने गजर आणि उघडलं उघडलं गंजलेल दारं

माझे माय माऊली, माझे माय माऊली माझे माय माऊली, माझे माय माऊली माझे माय माऊली, माझे माय माऊली


Song Credit -

Movie - Anandi Gopal 

Singer - Jasraj Joshi 

Music - Hrishikesh, Saurabh & Jasraj

Lyricist - Vaibhav Joshi 

Music Arranged By Hrishikesh, Saurabh & Jasraj

Sambal - Haridas Shinde

Dholaki & Indian Percussion - Nagesh Bhosekar 

Sanai -  Yogesh More

Chorus - Yash Gokhale, Hrishikesh Kelkar, Swapnil Kulkarni & Sandeep Ubale

Recording Engineer - Tushar Pandit & Adwait Walujkar

(Dawn Infotainment) 

Assisted by Sanket Dhotkar & Ishan Devshtali 

Mixed - Tushar Pandit (Dawn Infotainment) 

Mastered by Donal Whelan at Hafod Mastering (Wales) 

Comments

Popular posts from this blog

याडं लागलं सैराट मराठी Lyrics | Yad Lagla Marathi Lyrics

सविता भाभी Lyrcis | Savita Bhabhi Marathi Lyric | Ashleel Udyog Mitra Mandal Movie 2020

Faas - Title Track MarathiLyrics | फास Marathi Lyrics | Faas 2022

Gurupurnima Marathi Lyrics | गुरुपौर्णिमा Marathi Lyrics | Dharmaveer Movie 2022

Bai Ga Official Song Marathi Lyrics | बाई गं Song Marathi Lyrics | Chandramukhi Movie 2022 | चंद्रमुखी