सविता भाभी Lyrcis | Savita Bhabhi Marathi Lyric | Ashleel Udyog Mitra Mandal Movie 2020
सविता भाभी Lyrcis | Savita Bhabhi Marathi Lyric | Ashleel Udyog Mitra Mandal Movie 2020
सविता भाभी तुझा आकार
हा डोक्याला लावायलाय शॉट
इचार दुपारी बेक्कार तुझा
आलिया त्सुनामी लाट
केस तुझं भोर काळ
टक मक टक मक खोल डोळ
कमरेच्या नागमोडी वळणावर
वाहत्या पदराचं यटोळ
वाहत्या पदर ब
काळ्या रातीला दिव्याचा
डांब उजेड त्याचा
सावल्या लांब अंधाऱ्या साथीला
लाईटीचा डांब
सविता भाभी… तू इथंच थांब
तू इथंच थांब तू इथंच थांब
मोहाचा पाखरू पिक्चर वानि
हैप्पी च एंडिंग शोधायलय बघ
अधीर जागेत बधिर झालंय ते
चिक्कार रांग रिंग व्हायलंय बघ
ओठ तुझं मऊ लालसर
तुझ्याच गालासाठी आतुर
पाखराच्या मनाच्या हायवे वर
तुझाच रूतलाय ब आकार
काळ्या रातीला दिव्याचा डांब
पोटात पेटला सुतळी बॉम्ब
तुला बघाया जमलं गर्दी लांब
सविता भाभी… तू इथंच थांब
Song Credit-
Movie - Ashleel Udyog Mitra Mandal
Singer - Alok Rajwade
Music - Saket Kanetkar
Lyricist - Saket Kanetkar
Comments
Post a Comment