लढा रे मराठी Lyrics | विजेता मराठी Lyrics | Ladh Re Marathi Lyrics | Vijeta Movie 2020
लढा रे मराठी Lyrics | विजेता मराठी Lyrics | Ladh Re Marathi Lyrics | Vijeta Movie 2020
चला जागुया चला जिंकुया
चला जागुया चला जिंकुया
चला जागुया चला जिंकुया
चला जागुया चला जिंकुया
लध रे
चढ रे
तू उड़ रे
तू सुध रे
मार्गावर विजयाच्या
गोष्ट आपली सोडुया
क्षण हसरे जगण्याचे
अन अश्रु पाही गुंफूया
अर्थ हाच जगण्याचा
जिंकण्यात ही शोधुया
भरकटलेल्या वाटा
हाथी धरुनी परंतुत्या
जगुया लढूया पाडूया
पण आता जिंकुया
उठूया पडूया भिड़ुया
चल खेळूया
चला जगूया गड्यांनो चला जिंकुया
चला जगूया गड्यांनो चला जिंकुया
चला जगूया गड्यांनो चला जिंकुया
चला जगूया गड्यांनो चला जिंकुया
चल पाऊले खुणा सोडती पुन्हा वादळे मनची
पंख सोनेरी नवे लावूनी झेप हि आकाशी
जंग जंग हे पुन्हा पछाडू भीती रे कुनाची
जिंकण्या जाग हे स्पर्धा स्वतःशी
जगुया लढूया पाडूया
पण आता जिंकुया
उठूया पडूया भिड़ुया
चल खेळूया
चला जगूया गड्यांनो चला जिंकुया
चला जगूया गड्यांनो चला जिंकुया
चला जगूया गड्यांनो चला जिंकुया
चला जगूया गड्यांनो चला जिंकुया
Song Credit-
Movie - Vijeta
Singers - Adarsh Shinde & Arohi Mhatre
Music - Rohan Rohan
Lyricist - Amol Shetge & Mandar Satpute
Arranged by Rohan Rohan
Rhythm Arranged by Sachin Bhangre
Rhythm - Sachin Bhangre & Aadesh More
Chorus - Umesh Joshi,Pragati Joshi
Recorded by Avadhoot Wadkar @Ajivasan Studios
Mixed and Mastered by Vijay Dayal @ Yashraj Studios
Comments
Post a Comment