तू सांग ना मराठी Lyrics | Tu Sang Na Marathi Lyrics | मन फकिरा मराठी Movie 2020

 


तू सांग ना मराठी Lyrics | Tu Sang Na Marathi Lyrics | मन फकिरा मराठी Movie 2020

नाते जपताना थकुन जाते मन

लाटा विरताना विरुन जाते मन

हसताना अन फसताना ग

कळते ना थोड़े हे तुलाही

होते का तू सांग ना

तू सांग ना ...

तू सांग ना ...


तू सांग ना ......

हो तू सांग ना ...

जग माझे आहे तुझे

नभ मज़े आहे तुझे

मन माझे तरी झाले तुझे

हे सारे तुझे

तू सांग ना ......


जग माझे आहे तुझे

नभ मज़े आहे तुझे

मन माझे तरी झाले तुझे

हे सारे तुझे

तू सांग ना ......


वाटा एकाकी चालता

पावलाना वेदना सलते ना ते का सांग ना

ओली आठवन कशी जालाते

बोल काही बोल ना

हेही होते का सांग ना ...

स्वास किती कोंडतो

नाव तुझे सांगतो

होते का हे तुला ते सांग ना

तू सांग ना ......

तू सांग ना ......

तू सांग ना ......


जग माझे आहे तुझे

नभ मज़े आहे तुझे

सांग ना....

मन माझे तरी झाले तुझे

हे सारे तुझे

तू सांग ना ......



Song Credit-

Movie - Mann Fakiraa

Singer - Soumil Shringarpure

Music - Soumil & Siddharth

Lyricist - Vaibhav Joshi

Guitars - Shon Pinto 

Programmed and Produced By Soumil & Siddharth 

Backing Vocals - Soumil & Siddharth 

Background Score - Soumil - Siddharth & Aditya Bedekar

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

Gurupurnima Marathi Lyrics | गुरुपौर्णिमा Marathi Lyrics | Dharmaveer Movie 2022

याडं लागलं सैराट मराठी Lyrics | Yad Lagla Marathi Lyrics

Bai Ga Official Song Marathi Lyrics | बाई गं Song Marathi Lyrics | Chandramukhi Movie 2022 | चंद्रमुखी

माझा होशील ना शीर्षक गीत मराठी Lyrics | Majha Hoshil Na Title Song Marathi Lyrics | Zee Marathi

सविता भाभी Lyrcis | Savita Bhabhi Marathi Lyric | Ashleel Udyog Mitra Mandal Movie 2020