विजेता मराठी Lyrics | Vijeta - Title Track Marathi Lyrics | Vijeta movie 2020
विजेता मराठी Lyrics | Vijeta - Title Track Marathi Lyrics | Vijeta movie 2020
हार जीत हि लपंडाव रे
जिद्द राहूदे मनी झुंजायची पुन्हा
अडवतील हि लाख वादळे
सिद्ध होऊनि तुला उजळाचे पुन्हा
जा तू उंच हो रे विधाता
नवा जन्म घेई विजेता
रोवे तुला रे यशाची दिशा
झुगारून दे रे साऱ्या चिंता
तुझा तूच हो रे विधाता
नवा जन्म घेई विजेता
चमचमता ध्रुव तारा तू क्षितिजावरी
लखलखती बिजली तुझ्यात रे
मंत्र हा आहे हाच एकला
थांबला जो इथे संपला
दया व्हावा श्वास आता
मशालीस हा तग घेता
तुझा तूच हो रे विधाता
नवा जन्म घेई विजेता
रोवे तुला रे यशाची दिशा
झुगारून दे रे साऱ्या चिंता
तुझा तूच हो रे विधाता
नवा जन्म घेई विजेता
Song Credit -
Movie - Vijeta
Singer - Avadhoot Gupte
Music - Rohan Rohan
Lyricist - Manndar Cholkar
Arranged and Produced by Avi Lohar
Comments
Post a Comment