बाल्या गलपाटला Marathi Lyrics | Balya Galpatla Marathi Lyrics | Hashtag Prem Movie 2021 |

 

बाल्या गलपाटला Marathi Lyrics | Balya Galpatla Marathi Lyrics | Hashtag Prem Movie 2021 |

पीवल्या पीवल्या साडीमंदी बघा नवरी हि नटली

हिरव्या हिरव्या काकणानी बघा गौराई सजली 


पीवल्या पीवल्या साडीमंदी बघा नवरी हि नटली

हिरव्या हिरव्या काकणानी बघा गौराई सजली 


सोसून नखरा मारून मारून चकरा 

बेजार जीव लय झाला 

पण गडी हा टाईट राहिला 

मी ज्वानीचा केला हल्ला पण बाल्याचा सूर नाही हल्ला 


जरा उडाला साडीचा पल्ला

उडाला  उडाला  उडाला  उडाला  उडाला  उडाला  

जरा उडाला साडीचा पल्ला नि बाल्या गलपाटला

जरा उडाला साडीचा पल्ला नि बाल्या गलपाटला


मस्त तुझी चाल पोरी गोरे गोरे गाल पोरी

नजरेची धार करी दैना    

भुरू भुरू केस पोरी कालजात ठेस पोरी 

नाग गाव ठाव काही सांग ना 


हा हा हा लटके माझे ठुमके माझे 

ठसका जोमात 

टाळली होती तरणे ताठे 

बुड्ढे कोमात 

अंग तुझं ढंग तुझं सळसळलं

रूप तुझं रंग तुझं चमचमल 

ऐन्यावानी चोली तुझी तंग पोरी 

त्यात माझं मान पान भिरभिरला 

मेनका तू उर्वशी तू

कि म्हणू तुला मी रंभा 


मी रे नशीला इष्काचा प्याला 

नशीला नशीला नशीला

नशीला नशीला नशीला

मी रे नशीला इष्काचा प्याला 

नि बाल्या गलपाटला

मी रे नशीला इष्काचा प्याला 

नि बाल्या गलपाटला


हा हा हा आले किती गेले किती

जाल टाकून 

पप्पी वाले झप्पी वाला 

हाये राखून 


कालजात आत असं धडधडत 

दान जस मोहरच तडतडत

डोल्यामंदि फ्रेम केला फोटू तुझा 

पापण्यात प्रेम माझं फडदडत  


बात पक्की करतो नक्की

वरात आणतो मी दारी 

चल प्रेमाचा भारुया गल्ला 

प्रेमाचा प्रेमाचा प्रेमाचा 

प्रेमाचा प्रेमाचा प्रेमाचा 

चल प्रेमाचा भारुया गल्ला 

नि बाल्या भैसाटला 

चल प्रेमाचा भारुया गल्ला 

नि बाल्या भैसाटला 

हा हा हा हा हा ...

जरा उडाला साडीचा पल्ला नि बाल्या गलपाटला

जरा उडाला साडीचा पल्ला नि बाल्या गलपाटला



Song Credit - 

Movie - Hashtag Prem

Singers - Urmila Dhangar & Pravin Kuwar

Music - Pravin Kuwar

Lyricist - Kautuk Shirodkar

Arrangers/Programmers - Uday Salvi

Cast - Mitali Mayekar & Suyash Tilak

Production House - Maulli Film Production

Producer - Anil Patil

Director - Rajesh Balkrushna Jadhav

Comments

Popular posts from this blog

Gurupurnima Marathi Lyrics | गुरुपौर्णिमा Marathi Lyrics | Dharmaveer Movie 2022

याडं लागलं सैराट मराठी Lyrics | Yad Lagla Marathi Lyrics

Bai Ga Official Song Marathi Lyrics | बाई गं Song Marathi Lyrics | Chandramukhi Movie 2022 | चंद्रमुखी

माझा होशील ना शीर्षक गीत मराठी Lyrics | Majha Hoshil Na Title Song Marathi Lyrics | Zee Marathi

सविता भाभी Lyrcis | Savita Bhabhi Marathi Lyric | Ashleel Udyog Mitra Mandal Movie 2020