बस्ता बांधला Marathi Lyrics | Basta Bandhla | Basta Movie 2021

 

बस्ता बांधला Marathi Lyrics | Basta Bandhla | Basta Movie 2021

वै मना पानाचा पसारा..पसारा.पसारा


नात्या-गोत्याचा गुंताडा. गुंताड. गुंताडा


ओ वै मना पानाचा पसारा..पसारा..पसारा


नात्या-गोत्याचा गुताडा..गुताडा.. गुताडा


सटर-फटर जोडल्या बिगर गणगोत लयी वाढलं


बजेट हाललं म्हणून उचल डोहीवर लोण वाढलं


देण्या-घेण्याला नाही कशाचा उतारा


अन बांधला बांधला..( अरं पण काय बांधला?)


वे बांधला बांधला.. बस्ता बांधला


बांधला बांधला बस्ता बांधला


हे मना पानाचा पसारा


नात्या-गोत्याचा गुताडा


सटर-फटर जोडल्या बिगर गणगोत लयी वाढलं


बजेट हाललं म्हणून उचल डोहीवर लोण वाढलं


देण्या-घेण्याला नाही कशाचा उतारा


बांधला बांधला बस्ता बांधला


बांधला बांधला बस्ता बांधला


साडी-चोळी धोत्तराची हवा काही मीटना


पदराच्या काठावर मोर मुका हसना


भराभर नाव किती उडवू कुना कळंना


मनातला राग जणू आग पेच सुटेना


आयवनी करू किती वाटते भीती


चटा-चटा अंगामंधि वाढतो BP


रंगीबिरंगी कापडाचा फोडला


बांधला बांधला..( अरं पण काय बांधला?)


हे बांधला बांधला बस्ता बांधला


बांधला बांधला बस्ता बांधला


गोतावळा गायी न्हायी काही रूढ जगाची


देण्या-घेण्या कामी येते रीत नाही फुकाची


हो मरू-मरू जोडलेली जन्माची हि शिदोरी


खर्चून झाली तरी दाद नाही कुणाची


मिरवती असा कुणी डोलतो कसा


घाई नको दमानं घ्या फाटू द्या खिसा


जणू दुकानी मेळावाच रंगला


बांधला बांधला बांधला बांधला


बांधला बांधला बांधला


बांधला बांधला बस्ता बांधला


बांधला बांधला बस्ता बांधला


बांधला बांधला बस्ता बांधला


बांधला बांधला बस्ता बांधला


Song Credit -

Movie - Basta

Singers - Pravin Kuwar & Bharti Madhavi

Music - Santosh Mulekar

Lyricist - Mangesh Kangane

Arrangers/Programmers - Santosh Mulekar

Cast - Sayali Sanjeev, Akshay Tanksale, Parth Bhalerao, Sunil Phadtare, Suhas Palshikar, Bharat Ganeshpure, Sagar Karande, Yogesh Shirsat, Pallavi Patil, Arbaaj Shaikh, Suraj Pawar, Subodh Bhave, Shubhangi Gokhale, Jyoti Subhash, Prajakta Hanamgar, Kishor Chaughule, Madhavi Juvekar & Sanjay Kulkarni

Production House - Shree Ganesh Marketing And Films

Producer - Sunil Rajaram Phadtare

Director - Tanaji M. Ghadge

Comments

Popular posts from this blog

Gurupurnima Marathi Lyrics | गुरुपौर्णिमा Marathi Lyrics | Dharmaveer Movie 2022

याडं लागलं सैराट मराठी Lyrics | Yad Lagla Marathi Lyrics

Bai Ga Official Song Marathi Lyrics | बाई गं Song Marathi Lyrics | Chandramukhi Movie 2022 | चंद्रमुखी

माझा होशील ना शीर्षक गीत मराठी Lyrics | Majha Hoshil Na Title Song Marathi Lyrics | Zee Marathi

सविता भाभी Lyrcis | Savita Bhabhi Marathi Lyric | Ashleel Udyog Mitra Mandal Movie 2020