गवळण Marathi Lyrics Basta | Gavlan Marathi lyrics | Basta movie 2021
गवळण Marathi Lyrics Basta | Gavlan Marathi lyrics | Basta movie 2021
गावभर उगा हे करताय दंगा जमून पोर - टोर
काढताय खोड्या न मारताय उड्या धावतंय मोर मोर
निळजांभळ दिसतंय काळ नंदाचं हे कारट
नंदाचं हे नंदाचं हे नंदाचं हे कारट
नंदाचं हे कारट नंदाचं हे कारट
नंदाचं हे कारट नंदाचं हे कारट
निळजांभळ दिसतंय काळ नंदाचं हे कारट
नंदाचं हे नंदाचं हे नंदाचं हे कारट
हे घागर घेऊन पाण्यास जाता
हे घागर घेऊन पाण्यास जाता
झुलवितो बोलून बाता
झुलवितो बोलून बाता झुलवितो बोलून बाता
हे दही दूध घेऊन मथुरेसी जाता
अडवितो आमच्या वाटा
अडवितो आमच्या वाटा अडवितो आमच्या वाटा
बाई ग फोडितो फोडितो आमच्या माठा
बाई ग फोडितो फोडितो आमच्या माठा
आग आयें आयें आग बाये बाये
आग आयें आयें आग बाये बाये
अग बाई ग बाई ग फोडितो आमच्या माठा
अग बाई ग फोडितो फोडितो आमच्या माठा
वाटतंय गुणी चाटतंय लोनो लपून हे चोरट
नंदाचं हे नंदाचं हे नंदाचं हे कारट
नंदाचं हे कारट नंदाचं हे कारट
नंदाचं हे कारट नंदाचं हे कारट
निळाजांभळ दिसतंय काळ नंदाचं हे कारट
नंदाचं हे नंदाचं हे नंदाचं हे कारट
Song Credit -
Movie - Basta
Singer - Nagesh Morvekar
Music - Santosh Mulekar
Lyricist - Mangesh Kangane & Shankar Sheth (Nana) Pawar
Arrangers/Programmers - Santosh Mulekar
Cast - Parth Bhalerao, Sunil Phadtare, Sayali Sanjeev, Akshay Tanksale, Suhas Palshikar, Bharat Ganeshpure, Sagar Karande, Yogesh Shirsat, Pallavi Patil, Arbaaj Shaikh, Suraj Pawar, Subodh Bhave, Shubhangi Gokhale, Jyoti Subhash, Prajakta Hanamgar, Kishor Chaughule, Madhavi Juvekar & Sanjay Kulkarni
Production House - Shree Ganesh Marketing And Films
Producer - Sunil Rajaram Phadtare
Director - Tanaji M. Ghadge
Comments
Post a Comment