दूर वाटा साद देती Marathi Lyrics | Door Vaata Saad Dayte Marathi Lyrics | Kaanbhatt Movie 2021
दूर वाटा साद देती Marathi Lyrics | Door Vaata Saad Dayte Marathi Lyrics | Kaanbhatt Movie 2021
दूर वाटा साद देती
दे दिशांच्या हात हाती
दूर वाटा साद देती
दे दिशांच्या हात हाती
घे भरारी उंच बाळा
कल्पनांशी जोड नाती
तूस मायेची तुला
जायची सोडून रे
सोबती आहे तुझ्या मी
सावली होऊन रे
सोबती आहे तुझ्या मी
सावली होऊन रे
[संगीत).
ओल येते पाषण्यांना
संझताना जीव तुटतो ओल येते पापण्यांना
संझताना जीव तुटतो
नजर वळते, उंबर्याशी
नजर वळते, उंबर्याशी
घास ओठाशीच अडतो
अयेकु येते हाक आई
ना कळे कोठून रे
सोबती आहे तुझ्या मी
सावली होऊन रे
सोबती आहे तुझ्या मी
सावली होऊन रे
Song Credit -
Movie - Kaanbhatt
Singer - Vibhavari Apte Joshi
Music - Rahul Ranade
Lyricist - Guru Thakur
Cast - Bhavya Shinde, Rugved Mule, Sanjeev Tandel, Vipin Borate, Manisha Joshi, Anil Chatre & Vijay Vitthal Veer
Production House - Rash Production Pvt Ltd
Producer & Director - Aparana S Hosing
D.O.P - Arun Verma
Story & Screenplay - Aparana S Hosing, Vivek Borhade
Comments
Post a Comment