तुझ्या विना Marathi Lyrics | tujhya vina Marathi Lyrics | Ek Ti Movie 2021 |
तुझ्या विना Marathi Lyrics | tujhya vina Marathi Lyrics | Ek Ti Movie 2021 |
नको हा अबोला तुझा
नको हा दुरावा तुझा
नको हा अबोला तुझा
नको हा दुरावा तुझा
आता श्वास हि उरेना तुझ्या विना
तुझ्या विना तुझ्या विना
तुझ्या विना तुझ्या विना
मन का हरते झुरते
तुझ्या साठी
ना कळे नटे कसे जुळले तुझ्याशी
तू सांग ना तंतू बोल ना
तू सांग ना तंतू बोल ना
घे ना मला ह्रिदयाशी
नको हे बहाणे तुझे
नको दूर जाणे तुझे
आता आस हि जगेना तुझ्या विना
तुझ्या विना तुझ्या विना
तुझ्या विना तुझ्या विना
चांदणी रागिणी
मन मोहिनी तू माझी
चांदणी रागिणी
मन मोहिनी तू माझी
मी तुझे हे शब्द अन
धून तू माझी झाली
हि साद हि तू एक ना
हि साद हि तू एक ना
दे हात माझ्या हाती
नको तू रुसावे कधी
नको दूर जावे कधी
आता भास हि सुखाचा ना तुझ्या विना
तुझ्या विना तुझ्या विना
तुझ्या विना तुझ्या विना
Song Credits:
Singer- Swapnil Bandodkar
Lyrics : Samadhan Desle
Music- Tejjas Chhavan
Back vocals: Preeti Tejas & Divya Balgopal
Flute- Nilesh Deshpande
Guitar- Ganesh Shilwant
Live percussion - Satyajit Jamsandekar
Voice recorded @ Ajivasan Sounds Mumbai by Mandar Wadkar
Live Rhythm recorded @ Ajivasan Sounds Mumbai by Avdhoot Wadkar
Back vocals & guitars recorded by@Rezonance Studio, Chinchwad
Comments
Post a Comment