Itukla Cup Itukli Basi | इतुकला कप, इतुकली बशी | Marathi Lyrics | Marathi Balgeet and Rhymes बाल गीत
Itukla Cup Itukli Basi | इतुकला कप, इतुकली बशी | Marathi Lyrics | Marathi Balgeet and Rhymes बाल गीत
इतुकला कप, इतुकली बशी,
त्यावर बसली धिटुकली माशी.
धिटुकल्या माशीला जावहोती भीती,
कपाच्या काठावर चढत होती.
कपात होता गरम चहा,
बशी म्हणाली पडशील पहा,
नाहीच मुळीच पडणार कशी
असे म्हणून वाकली माशी
वाकलाय माशीला झाला काय
धसरुन पडला कपात पाय
Comments
Post a Comment