Alvida Marathi Lyrics | अलविदा Marathi Lyrics | Jhimma 2021
Alvida Marathi Lyrics | अलविदा Marathi Lyrics | Jhimma 2021
किती किती किती दिवसातले
हवे हवे हवे काहूर हे
जुन्या जुन्या जुन्या आपल्याकडे
नवे नवे नवे पाऊल हे
जुळली नाती अन तुटल्या चौकटी
हसऱ्या वाटा तू घेना सोबती
अलविदा अलविदा अलविदा
दिवसाच्या फुलाला
स्वप्नांची हि कळी
फुलू देना पुन्हा
हसता तू गाली
मिश्कील शी एक खळी
पडू देना पुन्हा
सांजेला या सरीत
भिजू देना पुन्हा
पदराला एकदा ला
पदराला एकदा लाजेच्या पार ने
* एक चांदण्या वेचून घे
जुळली नाती अन तुटल्या चौकटी
हसऱ्या वाटा तू घेना सोबती
अलविदा अलविदा अलविदा
Song Credit -
Movie - Jhimma
Singer - Harshavardhan Wavre
Music - Amitraj
Lyricist - Kshitij Patwardhan
Mixed and Mastered by Karan Wavre & Aditya Patekar
Programmer by Avinash Lohar
Sitar - Umashankar Shukla
Shehnai - Yogesh More
Comments
Post a Comment