Jhimma - Title Song | झिम्मा - Title Song | Marathi Lyrics
Jhimma - Title Song | झिम्मा - Title Song | Marathi Lyrics
सात बाई सात
बायका सात
जीवाची सफर
आता राणीच्या देशात
घेते खोचून पदर बाई मी ठसक्यात
घेते टिचून ग सेल्फी बाई मी टेचात
होऊन जाऊदे पुन्हा ग आता जोरात
जिथे जाऊ तिथे खेळू आम्ही तोऱ्यात
खेळू झिम्मा ग झिम्मा ग झिम्मा ग
खेळू झिम्मा ग झिम्मा पोरी झिम्मा ग
हासू भरणारी आसू पुसणारी
पुन्हा आपल्याशी आपली यारी
ओढे सारी नव्याची भारी
स्वप्न हि सारी झाली जरतारी
खेळ हा अजब होणार गजब होणार कडक दंगा
होऊन जाऊदे पुन्हा ग आता जोरात
जिथे जाऊ तिथे खेळू आम्ही तोऱ्यात
खेळू झिम्मा ग झिम्मा ग झिम्मा ग
खेळू झिम्मा ग झिम्मा पोरी झिम्मा ग
खेळू झिम्मा ग झिम्मा ग झिम्मा ग
खेळू झिम्मा ग झिम्मा पोरी झिम्मा ग
खेळू झिम्मा ग झिम्मा ग झिम्मा ग
खेळू झिम्मा ग झिम्मा पोरी झिम्मा ग
Song Credit -
Movie - Jhimma
Singers - Vaishali Samant, Mugdha Karhade, Aarti Kelkar, Suhas Joshi
Music - Amitraj
Lyricist - Kshitij Patwardhan
Mixed and Mastered by Aftab Khan at Headroom Studio Mumbai
Mix Assistant Vatsal Chevli
Recorded at Aajivasan Studio
Recording Engg - Avdhooth Wadkar
Song Programmed by Avi Lohar
Multiple Stroke Instruments by Tapas Roy
Shenai by Yogesh More
Comments
Post a Comment