Yugat Mandli Marathi Lyrics | युगात मांडली Marathi Lyrics | Pawankhind 2022
Yugat Mandli Marathi Lyrics | युगात मांडली Marathi Lyrics | Pawankhind 2022
आरं दुश्मन आसु दे गनीम आसु दे
किती बी हुशार…
आसु दे कि
शिवरायांच्या बुद्धी युक्तीचा
लागना पार
अहो काय सांगता नाईक
आर मग काय गाड्या हो
त्यो बसला हाय ना गनीम.. खाली
येडा मांडूनिया लाई वेळ झाली
अन मुघलांनी नजर वाकडी केली
मग राजा न काय केलं
राजांनी आता युगात मांडली
काय मांडली?
आर युगात मांडली
युगात मांडली युगात मांडली
युगात मांडली युगात मांडली
आर युगात मांडली राजानं युगात मांडली
बघा बघा बघा युगात मांडली
राजांनी आता युगात मांडली
शिवरायांनी युगात मांडली
महाराजांनी युगात मांडली
अशी हि युगात राजांनी मांडली
पंतांची जुबान राजांनी झाडली
सिद्धीच्या खेम्यात गडबड झाली
पंत तो जिभेने गोंधळ झाली
शिवबा सवता भेटाया येणार सुलूख होणार हो
शिवबा सवता भेटाया येणार सुलूख होणार हो
र देवा, नाईक, सुलूख होणार?
आता राज्यांच्या मनीच कुनाला ठाव
आव तुम्हासनी ठाव नाय असं झालाय वय नाईक ?
आर खरंच न्हाय.. मला फकस्त एवढंच ठाव कि
बघा बघा बघा युगात मांडली
राजांनी आता युगात मांडली
शिवरायांनी युगात मांडली
महाराजांनी युगात मांडली
राजांनी कायतरी युगात मांडली
सिद्दीची आता युक्तीचा गंडली
वाटुदे त्याला बांधिलकी ची भीती
राजानं त्याला वसाड घातली
कसा हरवला कसा आपटला
कळंना त्याला हो
कसा हरवला कसा आपटला
कळंना त्याला हो
Song Credit -
Song Credits:
Music: Devdutta Manisha Baji
Vocals: Avadhoot Gandhi, Haridas Shinde
Lyrics: Digpal Lanjekar
Music Arranged & Produced by Shantanu Pande & Devdutta Manisha Baji
Chorus - Yash Gokhale, Aditya Athalye, Saurabh Daftardar, Chinmay Jog,
Sandip Ubale, Hrushikesh Kelkar
Live Rhythm Performed by Haridas Shinde, Sambal Pathak
Woodwinds - Rajendra Salunkhe
Flute - Kiran Winkar
Rhythm Recorded by Tushar Pandit @ Dawn Studios, Pune
Vocals Recorded By Nikhil Lanjekar @ ND9 studios
Flute & Woodwinds Recorded by Avadhoot Wadkar @ Aajivasan Studios
Mixed By Ajinkya Dhapare @ The Sonic Station
Mastered by Hanish Taneja
Comments
Post a Comment