Angaat Aalaya Marathi Lyrics | अंगात आलया Marathi Lyrics | Zombivli 2022
Angaat Aalaya Marathi Lyrics | अंगात आलया Marathi Lyrics | Zombivli 2022
आरं अमावसेला घरात लपला
दाराची लावली कडी
घरात दुसरं कोनीबी नव्हतं
झोम्ब्याने मारली उडी…(भो)
अंगात आलय अंगात आलंय
अंगात आलंया
याच्या अंगात आलंय अंगात आलंय
अंगात आलंया
उगाच पाठी येऊन
कचकन चावून धरलया
याच्या अंगात आलय अंगात आलंय
अंगात आलंया …
झपाटलेल्या भयान राती,
उरात धडधड भरी
कवाड तोडून फुटावं म्हटलं,
झोम्ब्याने मारली उडी (भो)
अंगात आलंय अंगात आलंय
अंगात आलंया
याच्या अंगात आलय अंगात आलंय
अंगात आलंया
उगाच पाठी येऊन
कचकन चावून धरलया
अंगात आलय अंगात आलंय
अंगात आलंया … धृ
हपापलेली भिकार टोळी
समोर आली जवा
फुटून गेला फुगा धिराचा
सुटून गेली हवा
इथं सावली तिथं सावली
उगाच फडफड करी
घरात दुसरं कोनीबी नव्हतं
झोंब्याने मारली उडी(भो)
अंगात आलय अंगात आलंय
अंगात आलंया
याच्या अंगात आलय अंगात आलंय
अंगात आलंया
उगाच पाठी येऊन
कचकन चावून धरलया
अंगात आलय अंगात आलंय
अंगात आलंया..१
हालत डुलत झपाटून आले
पिसाटून येड्या भुतावानी झाले
झपाटून आले, भुतावानी झाले
देवा धाव रे, पाव रे, आता ये रे
बघून यांची भुताड कांती
पिसाट झाला गडी
घरात दुसरं कोनीबी नव्हतं
झोंब्याने मारली उडी(भो)
अंगात आलंय अंगात आलंय
अंगात आलंया
याच्या अंगात आलय अंगात आलंय
अंगात आलंया
उगाच पाठी येऊन
कचकन चावून धरलया
अंगात आलय अंगात आलंय
अंगात आलंया…२
Song Credits
Music: Rohan Rohan
Singer: Rohan Pradhan
Lyrics: Prashant Madpuwar
Arranged and Produced By: Rohan Rohan
Recording Engineer: Avadhoot Wadkar
Assistant Recording Engineer: Chinmay Mestry
Mixed and Mastered By: Vijay Dayal
Chorus: Deepti Rege, Aditi Prabhudesai, Rucha Soman
Rhythm Arranged By: Sachin Bhangre
Rhythm Players: Sachin Bhangre, Satyajit Jamsandekar, Karan Kadam
Music Video Credits
Director : Aditya Sarpotdar
Choreography by : Ranju Verghese
DOP : Vineet Malhotra
Editor : Anurodh Gusain
Costumes by : Vaishali Kadlak
Colorist : Sanjay Gharat
Post Studio : Nube Cirrus
Comments
Post a Comment