Feeling Zara Zara Marathi Lyrics | फीलिंग जरा जरा Marathi Lyrics | Faas 2022
Feeling Zara Zara Marathi Lyrics | फीलिंग जरा जरा Marathi Lyrics | Faas 2022
नको नजरेनं करू इशारा
तुझा ठाऊक आहे खेळ सारा
र माझ्या ज्वानीचा चढलाय पार
काही केल्या होईना उतारा
जरा रंगात येऊन झिंगाट होउदे
मला जवळ घेऊन त्यांना फीलिंग जरा जरा
मला जवळ घेऊन त्यांना फीलिंग जरा जरा
अंगा अंगात शहारा उठला
माझ्या काळजाचा ठोका यो चुकला
तुमच्या मिठीत घ्या ना हो मजला
काही सूचना व या जीवाला
काही समजना सूचना कळंना मला
काय काय घडलं हो आजच्या सांजला
माझ्या संगतीनं राहून
रात सारी जागून
रंगीन होऊ चला
मला जवळ घेऊन त्यांना फीलिंग जरा जरा
मला जवळ घेऊन त्यांना फीलिंग जरा जरा
असा पाहून मोहक नजारा
भल्या भल्यांचा उतरला तोरा
मना मनात फुले फुलोरा
झोंबे मदनाचा मादक वारा
काही समजना सूचना कळंना मला
काय काय घडलं हो आजच्या सांजला
इथं सारेच तर्राट
तुम्ही हि भर्राट
इच्छा हि पुरी करा
मला जवळ घेऊन त्यांना फीलिंग जरा जरा
मला जवळ घेऊन त्यांना फीलिंग जरा जरा
Movie - Faas
Singer - Vaishali Samant
Music - Allen KP
Lyricist - Amol Deshmukh
Arrangers/Programmers - Kunal-Karan, Allen KP, Rohan Tupe
Backing Vocal - Supreet Chakraborty
Dancer - Shrutika Londhe
Cast - Upendra Limaye, Kamlesh Sawant, Sayaji Shinde & Pallavi Palkar
Production House - M.A. Film Entertainment
Producer - Maheshwari Patil Chakurkar
Director - Avinash Kolte
Comments
Post a Comment