Ka R Deva - Title Song Marathi Lyrics | का रं देवा Marathi Lyrics | Ka R Deva 2022
Ka R Deva - Title Song Marathi Lyrics | का रं देवा Marathi Lyrics | Ka R Deva 2022
का रं देवा
का रं देवा पिरिम माझं
हिसकावून घेतलं
का रं देवा
का रं देवा
का रं देवा पिरिम माझं
हिसकावून घेतलं
सारं जीन कसं माझं
सुन्न करून टाकलं
का रं देवा
लावून माया गेलीस दूर
तुझ्या विना कसं जगू हे जीन
राहीना मला कसला भान
आकाश सारं हे मोकळं झालं
आठवण येता तुझी
आठवण येता तुझी माझं काळीज हे फाटलं
सारं जीन कसं माझं
सुन्न करून टाकलं
का रं देवा
मनाला माझ्या सावरू कसा
जीव निजला अंधार दाट
दुःख हे माझं सांगू कुणाला
अर्ध्यावरती सोडली वाट
सोडून गेलीस तू
सोडून गेलीस तू
रान सारं पेटलं
सारं जीन कसं माझं
सुन्न करून टाकलं
का रं देवा
Song Credit -
Movie - Ka R Deva
Singer - Adarsh Shinde
Music - Sandeep Bhure
Lyricist - Sushant Mane
Mix & Master - Prakesh Mane B.M.Stdio
Cast - Monalisa Bagal, Mayur Lad, Jaywant Wadkar, Arun Nalawade & Nagesh Bhosale
Production House - Sahyadri Film Production
Producer - Prashant Shingate
Director - Ranjeet D Jhadav
Music on Zee Music Company
Comments
Post a Comment