Lochya Zaala Re - Title Song Marathi Lyrics | लोचा झाला रे - Title Song Marathi Lyrics | LOCHYA ZAALA RE 2022

 

Lochya Zaala Re - Title Song Marathi Lyrics | लोचा झाला रे - Title Song Marathi Lyrics | LOCHYA ZAALA RE 2022

गंडवा गंडवी चालू

सगळेलबाड कोण नाही खरा

धुवा घातला जरा

तर याःनी घातला आहे ढिंगडा

काय नाय कळत कोण कोणचा

गोंधळलो मिच स्वतः 

शॉट होतंय डोक्याला भावा

हा तर आहे मोठा लोच


भेटूया चोरी चोरी

नको ही वाटे दूरी

पुरी ही लव्हस्टोरी

करूया जरा

मी तूझी टुटी-फ्रुटी

घट्ट मारून मिठी

थोडेसे नॉटी नॉटी

होऊ  जरा...


स्वीट स्वीट तू स्ट्राॅबेरी

जवळ तू ये ना जरा

हाॅट हाॅट तू चिंगारी

मेल्ट होईन मी... आता


जिंगल जिंगल जिंगल बेल

आला गब्बर फसला खेळ

जय विरूचे फंडे फेल

फुल टू लोचा झाला रे


जिंगल जिंगल जिंगल बेल

आला गब्बर फसला खेळ

चल मेरी धन्नो टांगा फेल

फुल टू लोचा झाला रे

लोचा झाला रे लोचा झाला रे

लोचा झाला लोचा झाला  

खूपच मोठा मोठा लोचा

मोठा मोठा लोचा  लोचा लोचा


रंग नवा प्रेमाचा हा

टेन्शन सारे विसरून जाऊ

माहोल हा  मस्तीभरा

जरा जरा रोमॅन्टिक होऊ


रोज रोज स्वप्नांत दिसे

ती फॅन्टसी झाली खरी

तू गोडगोजरी beautiful 

अल्हड सोनपरी


जिंगल जिंगल जिंगल बेल

आला गब्बर फसला खेळ

जय विरूचे फंडे फेल

फुल टू लोचा झाला रे


जिंगल जिंगल जिंगल बेल

आला गब्बर फसला खेळ

चल मेरी धन्नो टांगा फेल

फुल टू लोचा झाला रे



Comments

Popular posts from this blog

Gurupurnima Marathi Lyrics | गुरुपौर्णिमा Marathi Lyrics | Dharmaveer Movie 2022

याडं लागलं सैराट मराठी Lyrics | Yad Lagla Marathi Lyrics

Bai Ga Official Song Marathi Lyrics | बाई गं Song Marathi Lyrics | Chandramukhi Movie 2022 | चंद्रमुखी

माझा होशील ना शीर्षक गीत मराठी Lyrics | Majha Hoshil Na Title Song Marathi Lyrics | Zee Marathi

सविता भाभी Lyrcis | Savita Bhabhi Marathi Lyric | Ashleel Udyog Mitra Mandal Movie 2020