Mana Madhe Man Guntla Marathi Lyrics | मना मध्ये मन गुंतलं Marathi Lyrics | Ka R Deva 2022
Mana Madhe Man Guntla Marathi Lyrics | मना मध्ये मन गुंतलं Marathi Lyrics | Ka R Deva 2022
मना मध्ये मन गुंतलं
ओढ लागली जीवास
तुझ्या ह्या नजरेनं
हरपलं हे भान
सुखाची लागली हि रास
उनाड या काळजाला लागलाया ध्यास
तूच माझा प्राण आणि तूच माझा श्वास
हासरा हा चेहरा तुझा सोनेरी सकाळ
गार गार वाऱ्याची ग हळुवार झुळूक तु
आनंदल मन हे माझं मला तूच दिस
मना मध्ये मन गुंतलं
ओढ लागली जीवास
उनाड या काळजाला लागलाया ध्यास
तूच माझा प्राण आणि तूच माझा श्वास
फुला परी उमलते प्रीत हि गुलाबी
रोम रोम फुलविते नयन शराबी
हवा हवा वाटे मला तुझा हा सहवास
मना मध्ये मन गुंतलं
ओढ लागली जीवास
उनाड या काळजाला लागलाया ध्यास
तूच माझा प्राण आणि तूच माझा श्वास
पाहताना तुला कळी खुलते या मनाची
अधीर या मना लागे आस मिलनाची
हळुवार पिरतीच हे फिरे मोरपीस
मना मध्ये मन गुंतलं
ओढ लागली जीवास
लागली प्रेमाची गोड चाहूल मनास
जन्मभर लाभो तुझी साथ जीवनास
मना मध्ये मन गुंतलं
ओढ लागली जीवास
तुझ्या ह्या नजरेनं
हरपलं हे भान
सुखाची लागली हि रास
उनाड या काळजाला लागलाया ध्यास
तूच माझा प्राण आणि तूच माझा श्वास
Song Credit -
Movie - Ka R Deva
Singers - Madhur Shinde & Supriya Sorte
Music - Sandeep Bhure
Lyricist - Tansen Lokare
Mix & Master - Prakesh Mane B.M.Stdio
Cast - Monalisa Bagal, Mayur Lad, Jaywant Wadkar, Arun Nalawade & Nagesh Bhosale
Production House - Sahyadri Film Production
Producer - Prashant Shingate
Director - Ranjeet D Jhadav
Music on Zee Music Company
Comments
Post a Comment