Merry Go Round Marathi Lyrics | मेरी गो राऊंड Marathi Lyrics | Lochya Zaala Re 2022 |
Merry Go Round Marathi Lyrics | मेरी गो राऊंड Marathi Lyrics | Lochya Zaala Re 2022 |
मोकाट वाटे जगावे असे की
विसरून जावे स्वतःला जसे
हलकी हलकी ही नशा
रंगीबिरंगी ही दुनिया दिसे
भटकुया वा-यावरती पंख लावून सारे
उडताना तोडू twinkle twinkle तारे
जिंदगी गोल गोल मेरी गो राऊंड रे
सुखाचं मोल मोल एखादा पाऊंड रे
जिंदगी गोल गोल मेरी गो राऊंड
मेरी गो राऊंड रे... राऊंड रे... हाहा
जिंदगी गोल गोल मेरी गो राऊंड रे
सुखाचं मोल मोल एखादा पाऊंड रे
जिंदगी गोल गोल मेरी गो राऊंड
मेरी गो राऊंड रे... राऊंड रे... हाहा
बात ही सिंपलसी, यारीच्या ऐंगलची
अशी कट्टीची बट्टी होते नवराने
थोडेसे अतरंगी, थोडेसे सतरंगी
आम्ही तर आडे तेडे येडे नमूने
भटकुया वा-यावरती पंख लावून सारे
उडताना तोडू twinkle twinkle तारे
जिंदगी गोल गोल मेरी गो राऊंड रे
सुखाचं मोल मोल एखादा पाऊंड रे
जिंदगी गोल गोल मेरी गो राऊंड
मेरी गो राऊंड रे... राऊंड रे... हाहा
जिंदगी गोल गोल मेरी गो राऊंड रे
सुखाचं मोल मोल एखादा पाऊंड रे
जिंदगी गोल गोल मेरी गो राऊंड
मेरी गो राऊंड रे... राऊंड रे... हाहा
Comments
Post a Comment