Bandhu yeil maheri nyayla Marathi Lyrics | बंधू येईल माहेरी न्यायला Marathi Lyrics
Bandhu yeil maheri nyayla Marathi Lyrics | बंधू येईल माहेरी न्यायला Marathi Lyrics
बंधू येईल माहेरी न्यायला
बंधू येईल माहेरी न्यायला
गौरी गणपतीच्या सणाला
गाडी घुंघराची येईल न्यायला
गाडी घुंघराची येईल न्यायला
गौरी गणपतीच्या सणाला
सन वर्षाचा हा गौरी गणपती
सन वर्षाचा गणपती
सन वर्षाचा गणपती
तिथ येईल आनंदाला भरती
येई आनंदाला भरती
येई आनंदाला भरती
साडी चोळी नवी
साडी चोळी नवी नेसून मिरवायला
गौरी गणपतीच्या सणाला,
बंधू येईल माहेरी न्यायला
गौरी गणपतीच्या सणाला
तिथ जमतील लाडक्या मैतरणी
तिथ लाडक्या मैतरणी
तिथ लाडक्या मैतरणी
फेर धरतील भवती साऱ्या जनी
फेर धरतील साऱ्या जनी,
फेर धरतील साऱ्या जनी
मला विनवणी करतील नाचायला,
मला विनवणी करतील नाचायला
गौरी गणपतीच्या सणाला
बंधू येईल माहेरी न्यायला
गौरी गणपतीच्या सणाला
माहेरी जाया घुमत मन पाखरू
हे घुमत मन पाखरू
हे घुमत मन पाखरू
माय बापाची ओढ कशा आवरू
हि ओढ कशा आवरू
हि ओढ कशा आवरू
गोड कौतिक करवूनी घ्यायला
गोड कौतिक करवूनी घ्यायला
गौरी गणपतीच्या सणाला,
बंधू येईल माहेरी न्यायला
गौरी गणपतीच्या सणाला,
गाडी घुंघराची येईल न्यायला
गौरी गणपतीच्या सणाला
गौरी गणपतीच्या सणाला,
गौरी गणपतीच्या सणाला
गौरी गणपतीच्या सणाला.
Song Credit -
Marathi Ganapati Song from Parvatichya Bala album starring Maya Jadhav, Surekha Kudachi, Neeta Patil, John Patil, Santosh Bhangare, Mahesh Jadhav,
Director : Arun Kachare,
Singer : Suresh Vadkar, Usha Mangeshkar, Ravindra Sathe, Sudesh Bhosle, Vitthal Umap.
Comments
Post a Comment