Sutla Majha Padar Bai Marathi Lyrics | सुटला माझा पदर बाई Marathi Lyrics

Sutla Majha Padar Bai Marathi Lyrics | सुटला माझा पदर बाई Marathi Lyrics

अग सुटला माझा पदर बाई मी नव्हते भानात

अग सुटला माझा पदर बाई मी नव्हते भानात

अन अंबाबाईचं वारं माझ्या भरलं अंगात(२)


ये सुटला माझा पदर बाई मी नव्हते भानात 

सुटला माझा पदर बाई मी नव्हते भानात 

अन अंबाबाईचं वारं माझ्या भरलं अंगात


सरसरुनी काटा, आला आला अंगावर 

अंबाबाईचं रूप माझ्या दिसलं ग समोर 

अंबाबाईचं रूप माझ्या दिसलं ग समोर.....(२)


अन रूप तीच साठलं बाई माझ्या डोळ्यात (२)

अन अंबाबाईचं वारं माझ्या भरलं अंगात

ये सुटला माझा पदर बाई मी नव्हते भानात 

अन अंबाबाईचं वारं माझ्या भरलं अंगात


हळदी कुंकवाचं लेणं लेउनीया भाळी 

केवड्याच्या माळा बाई घालुनिया गळी 


हळदी कुंकवाचं लेणं लेउनीया भाळी 

केवड्याच्या माळा बाई घालुनिया गळी 


ये उदो उदो शब्द आले माझ्या मुखात 

अन उदो उदो शब्द आले माझ्या मुखात

अन अंबाबाईचं वारं माझ्या भरलं अंगात

अन अंबाबाईचं वारं माझ्या भरलं अंगात


ये सुटला माझा पदर बाई मी नव्हते भानात (२)

अन अंबाबाईचं वारं माझ्या भरलं अंगात(२)

ये सुटली माझी वेणी माझी केस झाले मोकळे 

लाडी माझी अंबाबाई खेळ बघा खेळे (२)


अग खेळ बाई आला सारा माझ्या ध्यानात 

अन खेळ बाई आला सारा माझ्या ध्यानात 

अन अंबाबाईचं वारं माझ्या भरलं अंगात(२)


ये सुटला माझा पदर बाई मी नव्हते भानात (२)

अन अंबाबाईचं वारं माझ्या भरलं अंगात(२)


ये मिठापिठाची ची ग घेऊन हातावर परडी 

तुळजापूरची आंबा माझी आलीय ग लाडी....(२)


अग मन पान द्या ग तिला आली घरात 

अन अंबाबाईचं वारं माझ्या भरलं अंगात(२)


सुटला माझा पदर बाई मी नव्हते भानात 

अन अंबाबाईचं वारं माझ्या भरलं अंगात(२)



Comments

Popular posts from this blog

Gurupurnima Marathi Lyrics | गुरुपौर्णिमा Marathi Lyrics | Dharmaveer Movie 2022

याडं लागलं सैराट मराठी Lyrics | Yad Lagla Marathi Lyrics

Bai Ga Official Song Marathi Lyrics | बाई गं Song Marathi Lyrics | Chandramukhi Movie 2022 | चंद्रमुखी

माझा होशील ना शीर्षक गीत मराठी Lyrics | Majha Hoshil Na Title Song Marathi Lyrics | Zee Marathi

सविता भाभी Lyrcis | Savita Bhabhi Marathi Lyric | Ashleel Udyog Mitra Mandal Movie 2020